MB NEWS-आगीतून बहिण व लहान मुलांना वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

आगीतून बहिण व लहान मुलांना वाचवताना गॅस टाकीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू



 धारूर....

       तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवरील दोन घरांना  अचानक आग लागली  त्यामध्ये घरीच उपचार घेत असलेल्या बहीण ,लहान दोन मुलांना घराच्या बाहेर काढत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने या स्फोटामध्ये रवी श्रीहरी तिडके वय २१ यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी घडली.

Click &Watch:महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक;परळीत नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन(News &video)

         पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्राचे शेड व गोठा आहे या गोठ्यास  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली व घरातील बहिण व लहान मुलांना बाहेर काढून  आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके हा येथील जवळील टाकीतील पाणी घेऊन विझवत असताना अचानक घरातील गॅस टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात टाकीचा  पत्रा मानेला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रवी श्रीहरी तिडके याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे. या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Click:*पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*

Click & Watch: *🏵️ महाराष्ट्रात झाला नसेल असा उपक्रम परळीत ; राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*


क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*


⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛


*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*


Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

        

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*


🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*


🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*


*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*


🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार