MB NEWS-परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह

 परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

           येथील रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह  आज( दि. २५) शुक्रवारी आढळला आहे. या मृतदेहाची ओळख पटली असुन मयत पानगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

       रेल्वे स्थानक परिसरात बाहेरच्या बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग लोहार, राहणार पानगाव, जि. लातूर (वय अंदाजे 55 वर्षे) अशी मयत व्यक्तीची ओळख  पटली आहे. या इसमाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस  माहिती घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केला आहे. मृतदेहाची ओळख पटल्याने संबंधितांच्या नातेवाईकांना पोलीस प्रशासनाने संपर्क करून कळवले आहे. याबाबतचा अधिक तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !