*धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून परळीतील तालाब कट्टा या तलावाच्या संवर्धनासाठी 3 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर*
*पर्यटन विभागाच्या सरोवर संवर्धन योजनेतून 3 कोटी 50 लाखांपैकी पहिल्या टप्प्यात 1 कोटी 75 लाख रुपये वितरित*
मुंबई (दि. 01) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी प्रयत्नातून परळीतील तालाब कट्टा तलावाच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल 3 कोटी 50 लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून पहिल्या टप्प्यात यापैकी 1 कोटी 75 लाख रुपये परळी नगर परिषद प्रशासनास वितरित करण्यात आले आहेत.
या निधीतून तालाब कट्टा या तलावातील पाण्याचे प्रदूषण करणारे घटक शोधून त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण करणे, तलावातील घातक ऑरगॅनिक गाळ काढणे, तलावातील उपद्रवी वनस्पती नष्ट करणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे, किनाऱ्याचे सुशोभीकरण करणे, बालोद्यान, नौका विहार इत्यादी बाबींची निर्मिती करण्यात येणार आहे.
Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸
दरम्यान या योजनेच्या माध्यमातून परळी शहरातील प्रवेशाचे प्रतीक असलेल्या तालाब कट्टा तलावाचे पुनरुज्जीवन होणार असून, परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तसेच पर्यटन राज्यमंत्री कु. आदीतीताई तटकरे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत
•खोटा गुन्हा मागे घ्या मागणीसाठी काॅंग्रेसचे परळीत घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन.
🔸हे देखील वाचा/पहा🔸
🔸हे देखील वाचा/पहा🔸
क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*
⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛
*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*
🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*
🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*
*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*
जाहीरात/Advertis
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा