परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
पोलीस ठाण्यात ठिय्या: परळीतील हिंदुधर्मीय नागरिक आक्रमक; अमोल मिटकरीवर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...
परळीतील हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाने आज पोलिस ठाण्यात ठिय्या धरला असून धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरी वर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.
शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले मात्र मात्र जोपर्यंत अधिकृतपणे एफ आय आर नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून आम्ही जाणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतले आहे.
हे देखील वाचा/पहा🔸
क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*
क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*
क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*
क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा