MB NEWS-सोमवारी परळीत आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे तालुकास्तरीय अधिवेशन

सोमवारी परळीत आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे तालुकास्तरीय अधिवेशन



    परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    

             आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे परळी येथे सोमवार दिनांक 18 रोजी तालुका स्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

         सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी सुभेदार व्यापार संकुल दुसरा मजला,स्वा.वि.दा. सावरकर ना. पतसंस्थेच्यावर परळी वैजनाथ येथे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे परळी तालुका अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे व सिटूचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी.जी खाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला सर्व आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष वर्षा कोकाटे, किरण सावजी, सुवर्णा रेवले, हेमा काळे, उमा वाघमारे,अनिता चाटे, सुनिता होळबे,भारती राख, इंदुमती कडभाने, आशा लांडगे व लता आघाव आदींनी केले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती


Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी


क्लिक करा व वाचा:🏵️ *आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम*


Click &read: अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी*


Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*


Click &read:*राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक*


Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*


Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*



जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------

























🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार