MB NEWS- परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा

 परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा



वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून 2.77 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान


_परळी (दि. 09) - परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पायाभूत विकास कामांना गती देण्याचे काम हाती घेतले असून जिल्हा स्तरावर विविध योजनांमधून विकास कामांना निधी देण्याबरोबरच आता बहुजन कल्याण विभागाकडूनही निधी प्राप्त करून घेतला आहे._

Click:पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे

बहुजन कल्याण विभागाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून सुमारे 44 गावांतील विविध कामांना 2 कोटी 77 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

Click:बीड व परभणीत फरक करणार नाही – पालकमंत्री धनंजय मुंडे

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना 2021-22 अंतर्गत परळी मतदारसंघातील कामांची यादी

सेलुुतांडा सौर पथदिवे बसवणे, नागपिंपरी-घाटशिळ तांडा पाईपलाईन 5 लक्ष, नागपिंपरी-घाटशिळ तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, दौनापूर -तळ तांडा सौरपथदिवे 3 लक्ष, गोवर्धन-नाईक नगर तांडा पाईपलाईन 5 लक्ष, गोवर्धन-नाईक नगर तांडा सिमेंट रस्ता 5 लक्ष, गोवर्धन नाळी तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, गोवर्धन इनाम तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, गोवर्धन खारी तांडा सिमेट रस्ता बांधकाम 4 लक्ष, गोवर्धन अर्जुनेश्वर तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, जळगव्हाण रत्ननगर तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, सिरसाळा शिवाजीनगर तांडा सिमेंट रस्ता 5 लक्ष, पिंपरी बु. घनाळतांडा-1 सिमेंट रस्ता 5 लक्ष, पिंपरी बु. घनाळतांडा-2 सिमेंट रस्ता 5 लक्ष, पिंपरी बु. कृष्णानगर तांडा सिमेंट रस्ता 5 लक्ष, वसंतनगर तांडा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम 9.99 लक्ष, वसंतनगर तांडा पाणीपुरवठा 9.99 लक्ष, वसंतनगर तांडा स्ट्रीट लाईट बसवणे 5 लक्ष, वसंतनगर तांडा सेवालाल भवन 10 लक्ष, वसंतनगर तांडा सार्वजनिक वाचनालय 9.99 लक्ष, वसंतनगर तांडा सार्वजनिक शौचालय 5 लक्ष, धारावती तांडा सिमेंट रस्ता व नाली 9.99 लक्ष, धारावती तांडा पाणीपुरवठा 9.99 लक्ष, धारावती तांडा स्ट्रीट लाईट बसवणे 5 लक्ष,

Click:परळीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून 15 ते 17 एप्रिल दरम्यान भीम महोत्सवाचे आयोजन

 धारावती तांडा सार्वजनिक वाचनालय 5 लक्ष, धारावती तांडा सार्वजनिक शौचालय 5 लक्ष, केशव नगर तांडा स्ट्रीट लाईट बसवणे 3 लक्ष, केशवनगर तांडा सिमेंट रस्ता 9.99 लक्ष,  केशवनगर तांडा सेवालाल भवन 5 लक्ष, हेमनाईक तांडा सिमेंट रस्ता 9.99 लक्ष, हेमनाईक तांडा पाणीपुरवठा 9.99 लक्ष, हेमनाईक तांडा स्ट्रीट लाईट 3 लक्ष, हेमनाईक तांडा सेवालाल भवन 9.99 लक्ष, रूपनाईक तांडा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम 9.99 लक्ष, रूपनाईक तांडा पाणीपुरवठा 9.99 लक्ष,रूपनाईक तांडा स्ट्रीट लाईट 5 लक्ष,रूपनाईक तांडा सेवालाल भवन 9.99लक्ष, मोहदर तांडा सिमेंट रस्ता नाली बांधकाम 9.99 लक्ष, मोहदरतांडा पाणीपुरवठा 9.9 लक्ष, मोदर तांडा स्ट्रीट लाईट बसविणे 3 लक्ष, मोहदरतांडा सेवालाल भवन 9.99 लक्ष,अंबाजोगाई तालुक्यातील चंदनवाडी तांडा सिमेंट रस्ता 6 लक्ष, चंदनवाडी तांडा सिमेंट रस्ते व नाली 8 लक्ष, आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.

बहुजन कल्याण विकास मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघासाठी विकास निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार