इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनंत कुलकर्णी

 लावण्याई पब्लिक स्कूल शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनंत कुलकर्णी










   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     शहरातील अग्रगण्य शाळा असलेल्या लावण्याई पब्लिक स्कूल या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार अनंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

       लावण्याई पब्लिक  स्कूलच्या   शालेय व्यवस्थापन समिती    अध्यक्षपदी  अनंत  कुलकणी   यांची निवड शाळा व्यवस्थापनाने केली आहे. यावेळी  संस्थेच्या  अध्यक्षा सुरेखा शेटे, सचिव निता मधुकर गिरवलकर, शाळेचे शिक्षक, पालक वर्ग उपस्थित  होते. या निवडीबद्दल संस्थेचे   प्राचार्या अस्मिता  गोरे  यांनी आभार  मानले.

Click;*अंबाजोगाईतील ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ 

      शाळेच्या संचालक मंडळाने व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. या निवडीने आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया या निवडीनंतर अनंत कुलकर्णी यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या