MB NEWS-पर्यावरण व सुरक्षा विभागाच्या पथकाने केली परळी वीज निर्मिती केंद्राची पहाणी

पर्यावरण व सुरक्षा विभागाच्या पथकाने केली परळी वीज निर्मिती केंद्राची  पहाणी 



परळी  ( प्रतिनिधी  ) मुंबई येथील पर्यावरण व सुरक्षा विभागाच्या पथकाने नुकतीच परळी वीज निर्मिती केंद्रास भेट देऊन विविध कामांची पहाणी केली.  

       पर्यावरण व सुरक्षा विभागाचे कार्यकारी संचालक नितीन वाघ, अधिक्षक, रसायनशास्त्रज्ञ विवेक घोडमारे यांच्या पथकाने परळी औष्णिक वीज केंद्राला भेट दिली. यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता शाम राठोड, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तुपसागर , गोविंद नागरगोजे यांनी त्यांचे स्वागत केले. 

Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸

     यावेळी पथकाने थर्मल मधील सांडपाणी प्रक्रिया, राखेची विल्हेवाट आणि जलप्रक्रिया विभागला भेट दिली असता केमिस्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत विविध विषयावर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले तसेच चालू असलेल्या संच क्रमांक  8  मधील ई टी पी च्या बांधकामाची पहाणी केली. व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांच्या आदेशानुसार हे पथक पहाणीसाठी आले होते. 

• १५०० राशनकार्डची आॅनलाईन डाटाएन्ट्री व खोटा गुन्हा मागे घ्या मागणीसाठी जिल्हा काॅंग्रेसचे तहसीलसमोर आंदोलन

खोटा गुन्हा मागे घ्या मागणीसाठी काॅंग्रेसचे परळीत घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch:◼️ बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतेमंडळींनी व्यंकटेश शिंदे यांचा आदर्श घ्यावा : जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव* *. (NEWS & VIDEO)

Click:*पंढरपूर कडे निघालेल्या दिंडीतील अॅटोला परळी जवळ अपघात!* *एका वारकरी महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी*

Click & Watch: *🏵️ महाराष्ट्रात झाला नसेल असा उपक्रम परळीत ; राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------
















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

---------------------------------------------











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !