इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-परळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे असे अभियान जे उपयुक्त ठरेल शालेय विद्यार्थ्यांना....

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद



परळी  ( प्रतिनिधी ) - महामानव, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या शैक्षणिक जागृतीसाठी महत्वपूर्ण एक वही एक पेन या अभियानास काल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

         सामाजिक कार्यकर्ते    विकास रोडे व पञकार विकास वाघमारे यांनी रेल्वे स्टेशन येथील परिसरात डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या उपक्रमाचे  14  एप्रिल रोजी आयोजन केले होते. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमशाहीर अशोक निकाळजे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जेष्ठ पञकार व साहित्यिक रानबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे,गंगाधर अप्पा रोडे,  वंचित बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष संजय गवळी, अॅड. संजय रोडे,डाॅ. आकाश वाघमारे, रेल्वे अधिकारी वाले,  बालासाहेब जगतकर, नवनाथ दाने,मोहन साखरे,  वाले,पञकार कैलास डुमणे, अनिल मस्के, मिलिंद गायकवाड,  शिवाजीराव बनसोडे, वडमारे साहेब, चंद्रमणी वाघमारे, जीवन वाघमारे, पञकार आकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. 


         यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात वह्या आणि पेन दान दिल्या. नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होताच गरजू व होतकरू विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विकास वाघमारे यांनी सांगितले.

हे देखील वाचा/पहा🔸

• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती


Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी


क्लिक करा व वाचा:🏵️ *आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम*


Click &read: अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी*


Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*


Click &read:*राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक*


Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*


Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*



जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------















🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या