MB NEWS-कोल्हापूर दौऱ्यावर असणार्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत !
कोल्हापूर दौऱ्यावर असणार्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ठिक ठिकाणी जोरदार स्वागत !

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गती आली आहे. भाजपाचे नेते प्रचारात उतरले आहेत. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज दि.६ रोजी प्रचार दौरा करत आहेत.आज मुंबई वरून कोल्हापूरकडे नियोजित दौऱ्या साठी जात असताना अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचे उस्फुर्त स्वागत केले.त्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून नेहमीच ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा