इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत!

 ब्राह्मण समाज सावली सारखा माझ्या सोबत!



कोणाच्याही भावना दुखविण्याचा यत्किंचितही हेतू नाही - धनंजय मुंडे 


बीड (  प्रतिनिधी )

आ. अमोल मिटकरी यांनी 'कन्यादान विधी',वैदिक मंत्र ,  समाज याविषयी केलेल्या  वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे, मात्र  जात -पात -धर्म याबाबतीत भेद करणे आमच्या अंगालाही शिवणार नाही , परंतु माध्यमांमधून अमोल मिटकरींनी केलेल्या व्यक्तिगत मतावरुन  प्रतिक्रिया देताना आम्ही पाठीमागे हसतोय म्हणून दोष दिला जातो हे चुकीचे आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका  नाही किंवा पक्षाची भूमिका म्हणून मिटकरी बोलत नव्हते तर एका लग्नसमारंभातील प्रसंग त्यांनी आपल्या भाषणात सांगितला.  तरीही यातूनही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो असे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ऐका : धनंजय मुंडे यांनी दिलेली संपूर्ण प्रतिक्रिया-⭕ *आ.मिटकरींचे बेताल वक्तव्य प्रकरण: धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला खेद. म्हणाले,"ब्राह्मण समाज आपल्या....*

 त्याचप्रमाणे ब्राह्मण समाज दोन पिढ्या पासून या समाजातील  माझे असंख्य सहकारी सावलीसारखे आपल्या सोबत आहेत,  आणि ब्राह्मण समाजातील लोक पाठीशी उभे राहिले त्या पाठबळावरच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. याची परिपुर्ण जाणिव आपल्याला आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखविण्याचा यत्किंचितही हेतू आपल्या मनात येऊ शकत नाही. अमोल मिटकरी यांना आपण बोललो असून ते त्यांचे व्यक्तिगत मत असल्याने योग्यवेळी त्याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही धनंजय मुंडे यांनी या विषयावर बोलताना म्हटले आहे.


   अमोल मिटकरी यांनी व्यक्तीगत भाष्य केलेले आहे.याविषयी स्पष्टिकरण देण्याची गरज असल्याचे आपण त्यांना सांगितले आहे.कोणत्याही समाजाच्या भावना दुखविण्याचा विचार आपल्या मनात कधी येतो ना यापुर्वी असे काही घडलेले नाही.तरीही याबाबतीत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो.परंतु सर्वांना सोबत घेत जातीपाती विरहीत वाटचाल सुरू आहे सुरु राहील असा विश्वास ना.मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

Click & watch: *विधान परिषद आमदार नियुक्तीचे 'ते व्हायरल' पत्र बनावट; राजभवनातून खुलासा*

Click &watch: ⭕ *प्रवासी साखरझोपेत असताना रेल्वे क्रॉसिंवर घातला चोरट्यांनी धुमाकूळ* 🔸 _पाच प्रवासी महिलांचे दागिने पळवले_

Click & watch: ⬛ *'आॅल कोलॅप्स': परळीतील एटीएमची नेहमीचीच बोंब; सतत बंद; आता तर ए/सी ही पडले बंद !*


Click & watch:*भर उन्हात प्रवास करताना सावधान!!!!!* _चालत्या कारने घेतला अचानक पेट_















Click & watch:*कोर्ट डीक्रीबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो'आदेश उच्च न्यायालयाकडून रद्दबातल*

Click &watch: *पोलीस अधिकार्‍याचे अशोभनीय वर्तन: ठाण्यात मोडतोड आणि पोलीस शिपायाला शिवीगाळ*


Click & watch: *विहीरीतली पानबुडी मोटार चोरट्यांनी पळवली*


Click &watch:  *आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचे कार्य म्हणजे खरी समाजसेवा- प्रा.बी.जी.खाडे*


 क्लिक करा व वाचा: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू*


Click &watch:*'भीमा तुझ्या जन्मामुळे' या नाटकाच्या माध्यमातून भीम सूर्याचा जीवन प्रकाश परळीकरांनी अनुभवला!*


क्लिक करा व वाचा: *राज्यपालांच्या हस्ते सुप्रसिद्ध मृदंगवादक राम महाराज काजळे यांना राष्ट्रीय मृदंग भास्कर पुरस्कार प्रदान*


Click &watch: *BREAKING NEWS -परळीत अपघात: ट्रकखाली येऊन एकाने गमावला हात*


🏵️ *यशोगाथा* 🏵️ •परळीच्या भूमीकन्येची भरारी: पहिलाच प्रयत्न-घरीच अभ्यास अन् MPSC च्या दोन परीक्षेत मिळवलं यश.


Click &watch:*सतत पाठलाग करून त्रास; मोबाईल मध्ये फोटो काढून पाठवले महिलेच्या सासरी: एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा*


• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती

Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी

Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*

Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा:  सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा

जाहीरात/Advertis

--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------



-------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------










MB NEWS/माझी बातमी🔸









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या