MB NEWS-परळीच्या पत्रकारितेतील तत्पर व्यक्तिमत्व: संतोष जुजगर

 परळीच्या पत्रकारितेतील तत्पर व्यक्तिमत्व: संतोष जुजगर 



पत्रकार हा कसा आसावा याचे उत्तम व आदर्श उदाहरण म्हणजे आमचे परम मित्र मार्गदर्शक मा.श्री.संतोषजी जुजगर होय दैनिक  मराठवाडा साथीचे आदर्श पत्रकार  संतोष जुजगर यांच्या सारखा सर्वोना आपला आपला वाटणारा मित्र होय.संतोषजी ची  पत्रकारीते बद्दल   सांगायचे झाले तर मुळात सत्याला वाचा फोडणारा पत्रकार होय .संतोष जुजगर यांना  जे जे सत्य आजू बाजूला दिसते व तसेच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जगासमोर मांडतात सत्य मांडणे  ही एक कला त्यांनी         प्रमुख्यानी.जपली आहे  .  वास्तव्यीक पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक कार्य त्यांनी  केले आहेत .जनतेच्या समस्या दूर करण्याचे काम करीत असतात त्यांनी  गावपातळीवरील  समस्येची दखल घेतली नाही असे कधीही झालेले नाही आपल्या लेखणीतून दिन दलित अडले नडले पडले सर्व सामान्य माणसाच्या अडीअडचणीना  वाचा फोडुन न्याय देण्याचे काम लेखणीच्या माध्यमातून  केलेले आहे.  हेच त्यांचे धेय असते.    नळाला पाणी नाही. घरकुलांचे प्रश्न. असो  रसत्याचे प्रश्न असो अशा अनेक  समस्या अडचण  यांच्या मुळे मागीँ लागलेल्या आहेत माझेच खरे म्हण्यापेक्षा  जे खरे ते खरच व. खोटे ते. खोटेच अशी सत्याविषयी भूमिका ते सतत घेत असतात. आज पर्यंत त्यांच्या लेखणीतून अनेक प्रश्न नांच मागीँ लावले आहे पुवीँही  होती तरी सुद्धा सत्याची भुमिका अशीच अखंड रहावे लेखणीच्या माध्यमातून सवांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असतात यात काहीही शंका नाही  श्रीप्रभू वैद्यनाथना चरणी प्रार्थना करतो आपणास वाढदिवसाच्या हार्दीक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा

    ✍️✍️     बालाजी ढगे


हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

  1. संपूर्ण M.B. न्यूज पोर्टल परिवाराचे तसेच माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय रविभाऊ जोशी, महादेव मामा शिंदे यांचे मनापासून धन्यवाद व आभारी आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार