MB NEWS-राज्यसभा अपक्ष लढणार; सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची साद
खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !
राज्यसभा अपक्ष लढणार; सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची साद
पुणे.......
” मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे राज्यसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी ‘ स्वराज्य ‘ या संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणाही केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (दि.१२) आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, तर मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असे मत व्यक्त करत स्वराज्य या नवीन संघटना स्थापनेची त्यांनी घोषणा केली. या संघटनेअंतर्गत शिवप्रेमी, शाहूप्रेंमीना एका छताखाली आणणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजीराजेंनी ” एकला चलो रे”… चा नारा देत, अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे देखील वाचा/पहा🔸
*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*
🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*
🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_
🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*
*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*
*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*
🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_
*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*
*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*
*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*
----------------------------------------------------
जाहीरात/Advertis
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा