MB NEWS-स्वतःच्या घरात चार्जिंग ला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन

 स्वतःच्या घरात चार्जिंगला लावलेला पन्नास हजाराचा मोबाईल नेला चोरुन



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        स्वतःच्याच घरात किमती वस्तू सांभाळणे आता अवघड होऊन बसले आहे. परळीत एका जणाने आपल्या स्वतःच्या घरात चार्जिंगला लावलेला 50 हजार रुपये किमतीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. या प्रकरणी फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे.

Click & watch -🔸 *लक्षवेधी:परळीचे अभिजीत देशमुख राजकारणात "कम बॅक" करतायत का?* • *पहा: लाईव्ह संवादातून काय मांडली भूमिका.* युट्युब वर MB NEWS ला नक्की Subscribe करा._

          याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, फिर्यादी अभिजीत  भीमाशंकर वारद रा. गणेशपार  यांनी आपल्या राहत्या घरी आपला 50 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल चार्जिंगला लावला होता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास मुरकुटे हे करीत आहेत.

🌑 *समाजातील विखारी विचार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे —ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज*


🟥 *धडाका:आयपीएस पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात टाकल्या अकरा ठिकाणी धाडी*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार