परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
🔷 घरगुती गॅसचे दर ५० रुपयांनी वाढले, एका सिलेंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळं महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे दर वाढले आहेत. १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० रुपयांची दरवाढ झाल्यानं आता सिलेंडरची किंमत ९९९.५० रुपयांवर पोहोचली आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीत घरगुती गॅसचा दर ९९९ रुपये ५० पैसे इतका झाला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. २२ मार्चला यापूर्वी ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आले नव्हते.
१ एप्रिलला व्यावसायिक कारणांसाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरचे दर २५० रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर, मे महिन्यात त्यामध्ये १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
Click:*संत गजानन महाराज पालखी सोहळा परळीतील नगरप्रदक्षिणा मार्ग पुर्ववत ठेवा - चंदुलाल बियाणी*
----------------------------------------------------------------
हे देखील वाचा/पहा🔸
🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*
🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_
क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*
क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*
Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*
क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*
Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*
क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*
-----------------------------------------------------
जाहीरात/Advertis
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा