MB NEWS-कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 कर्जबाजारीपणाला कंटाळून  शेतकऱ्याची  गळफास घेऊन आत्महत्या



गेवराई .....

गेवराई तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील भारत रामभाऊ रडे या शेतकऱ्याने  कर्जास कंटाळून  शेतामध्ये जावून झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 6 मे शुक्रवार रोजी सकाळी सात  वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे


 गेवराई तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील भारत रडे या शेतकऱ्याकडे खाजगी सावकाराचे कर्ज होते परंतु शेतात उत्त्पन्न निघत नसल्यामुळे कर्ज फेडु शकला नाही या आर्थिक विवेचनेतुन त्यांनी आत्महत्या केली सकाळी हि घटना घडल्या नंतर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलीस कळवली   पोलीस घटनास्थळी दाखल होवुन घटनेचा पंचनामा केला  अशी माहिती गावकर्यानी दिली असून पुढील तपास पोलिस करत आहेत

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis



🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार