इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-गोविंद सारस्वत अपघाती मृत्यू प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 गोविंद सारस्वत अपघाती मृत्यू प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- गणेशपार भागातील सर्वपरिचित व मनमिळाऊ असलेल्या गोविंद सारस्वत यांचा अपघाती मृत्यू दि.09 मे रोजी चेंबरी विश्रामगृहा समोरील रस्त्यावर झाला होता. या प्रकरणी संभाजीनगर पोलिसात दि.11 मे रोजी अज्ञात  वाहनचालक विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

              गोविंद हिरालाल सारस्वत वय 53 वर्ष रा.जंगमगल्ली गणेशपार याची मोटारसायकल क्रमांक एम.एच.44 पी 7956 वरून येत असतांना कोणत्या तरी अज्ञात वाहनचालकाने याच्या ताब्यातील वाहन हायगाईने निष्काळजीपणे चालवून मोटारसायकला जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन गोविंद सारस्वत मृत्यू पावले. या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिसात कलम 304 अ, 279,427 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार होळंबे हे करीत आहेत.


हे देखील वाचा/पहा🔸

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*


🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*


🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_


🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*


🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*


*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*


• _परिचारिका दिन विशेष_• *परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य*


🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_


*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*


🛑 *गुरुचरणी संपूर्ण समर्पण करण्याचा संस्कार म्हणजे व्रतबंध -प्रज्ञाचक्षु विद्याभुषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज*


*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*


*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!