इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS -पुस्तके हाच ज्ञानाचा खरा पाया - डॉ. साच्चिदानंद शेवडे

 पुस्तके हाच ज्ञानाचा खरा पाया - डॉ. साच्चिदानंद शेवडे




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.५ - सध्याच्या काळात सोशल मीडियाला महत्व आहे.याकडे सर्वांचीच जास्त ओढ असते परंतु पुस्तके हाच खरा ज्ञानाचा पाया आहे.म्हणून युवकांनी पुस्तकं वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन लेखक,व्याख्याते,प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.परळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या कार्क्रमात ते बोलत होते.


समाज माध्यमातून येणारे संदेश आपण अतिउत्साहाने भान न ठेवता सर्वत्र प्रसारित करत असतो.परंतु त्या संदेशाच्या मुळाशी गेल्यावर ते असत्य किंवा अर्धसत्य असल्याचे लक्षात येते व आपण इथेच फसतो.केवळ वाचन कमी झाल्याने ही गफलत होते याकरिता मुळ ज्ञान पुस्तकांच्या सतत वाचनाशिवाय मिळू शकत नाही.म्हणून युवकांनी पुस्तके वाचून तो एक छंद म्हणून जोपासला पाहिजे असे डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले.यावेळी युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

श्री वैद्यनाथ भक्तिमंडलाच्या कार्याचे केले कौतुक


दरम्यान परळी शहरातील जागृत धर्म प्रिय युवकांकडून विविध मंदिरांची स्वच्छता मोहीम सुरू आहे या मोहिमेअंतर्गत अनेक मंदिरांची स्वच्छता ही या युवकांकडून केली गेली आहे. या कार्याचे डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी कौतुक केले.हे कार्य सदोदित सुरू राहावे असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व वैद्यनाथ भक्तिमंडलाच्या सदस्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis



🔸 MB NEWS/माझी बातमी🔸

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
    


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!