MB NEWS-पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

 पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती



अंबाजोगाई:–शुक्रवारी दुपारी  पाझर तलावात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय शेख अब्रार शेख चॉंद या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला होता. त्याच्या शोधकार्यासाठी कालपासून प्रयत्न सुरू होते.

         पाझर तलावावर नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी तलावात उतरुन शेख अब्रार याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र नागरीकांना यात यश आले नाही. यातच जोराचा वादळी वारा व पाऊस यामुळे अडथळा निर्माण झाला आणि शोधकार्य थांबवावे लागले.  परळी नगर परिषदेच्या रेस्क्यु टीमने शनिवारी सकाळ पासून  पाझर तलावात अब्रार चे शोधकार्य सुरु केले. प्राथमिक प्रयत्न करुन ही अब्रार सापडत नसल्यामुळे यंत्राद्वारे तलावातील अनेक ठिकाणी हवेचे प्रेशर सोडुन तलावातील पाणी ढवळण्यास सुरुवात केली असता अब्रार पार्थिव वर आले. अब्रार चे पार्थिव त्यांच्या घरातील मंडळीं व नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.हे शोधकार्य सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. 

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार