MB NEWS-पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ...!

 पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ...!



पुणे  : पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतूक देखील काहीकाळासाठी थांबवण्यात आली आहे. तसेच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.


फ्लॉटफोर्म क्र्मांक १ वर पोलिअसांना या जिलेटीन कांड्या आढळल्या. यानंतर बॉंम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले असुन आता या कांड्या तेथुन जवळच्या मोकळ्या मैदानात नेण्यात आल्या आहे. दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावर वरिष्ठ पोलीअस अधिकारी तसेच श्वान पथक आले असुन ते रेल्वेस्थानकच्या झाडाझडतीघेत आहे.तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !