MB NEWS-परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

 परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    येथील सुप्रसिध्द भुलतज्ञ डॉ.लक्ष्मिनारायण लोहिया व डॉ.मिनल लोहिया यांचे सुपुत्र डॉ.रजत लोहिया यांनी वैद्यकीय शिक्षणात उत्तुंग यश संपादन केले आहे.त्यांनी शल्यविशारद (एम. एस.)ही वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी संपादन केली असुन या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया यांनी वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी शिक्षण अंबाला येथे घेतले.नुकताच या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. डॉ.रजत यांचे प्राथमिक शिक्षण परळीतील फाउंडेशन स्कूलमध्ये झाले तर अकोला येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी नागपूर येथील आयजीएमसी मधुन एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर पुढील एम एस चे उच्च शिक्षण अंबाला येथे पुर्ण केले आहे.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे व पालकांचे अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !