MB NEWS-पं.स.सदस्य ज्ञानोबा मुंडे यांना पितृशोक;पाटलोबा मुंडे यांचे निधन

 पं.स.सदस्य ज्ञानोबा मुंडे यांना पितृशोक;पाटलोबा मुंडे यांचे निधन



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जिरेवाडी येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक असलेले ज्येष्ठ नागरिक पाटलोबा मुंडे यांचे आज दि.12 मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. पंचायत समितीचे सदस्य ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांचे ते वडील होत.  

          दिवंगत पाटलोबा मुंडे हे अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. जिरेवाडी येथील जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ व दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वपरिचित होते. वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पाईक व दर महिना पंढरपूरचे वारी करणारे निस्सीम वारकरी होते. धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले. वृध्दपकाळाने त्यांची वयाच्या 105 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जिरेवाडी येथे आज सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.  त्यांच्या निधनाने मुंडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.



हे देखील वाचा/पहा🔸

*खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !*


🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!*


🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_


🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभायात्रा.*


🛑 *पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा* 🔸 *जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!*


*40 हजाराची लाच घेताना पोलिस उपनिरिक्षक चतुःर्भूज*


*दुर्दैवी: ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची गळफास घेवुन आत्महत्या*


• _परिचारिका दिन विशेष_• *परळी तालुक्याचा भूमिपुत्र बजावतोय गेल्या आठ वर्षापासून पुणे येथे परिचारिका म्हणून कर्तव्य*


🔸 _*मौंजीबंधना नंतर बटूच्या पाया पडण्याची रीत आहे.काय आहे यामागची धार्मिक कारण मीमांसा?.....*_


*ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येस शासन-प्रशासन जवाबदार - कॉ अजय बुरांडे*


🛑 *गुरुचरणी संपूर्ण समर्पण करण्याचा संस्कार म्हणजे व्रतबंध -प्रज्ञाचक्षु विद्याभुषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज*


*MPSC:राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर*


*प्रज्ञाचक्षु विद्याभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी घेतले प्रभु वैद्यनाथ दर्शन*

----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.




जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार