MB NEWS-बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के ; यंदाही सरस ठरल्य मुली

 बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के ; यंदाही सरस ठरल्य मुली 





पुणे: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (90.04 टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. 95.35 टक्के विद्यार्थिनी तर 93.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

🛑 आपला निकाल पाहण्यासाठी खालील ओळींवर क्लिक करा व जाणुन घ्या बारावीचा निकाल:-

• 👉 या ओळींवर क्लिक करा व आपला निकाल पाहा.  

किंवा

•  👉 या ओळींवर क्लिक करा.

***********************************


++++++++++±++++++++++±++++++++++++++

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.






या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*


• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


• • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम*


*गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन*


• संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !