MB NEWS-MPSC ची मोठी घोषणा.. तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर

MPSC ची मोठी घोषणा.. तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर



महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 


सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. 


पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.


या पदांसाठी भरती

सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector), पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector), दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब (Sub Register)


🌀एकूण जागा – 800

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.


राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.


पोलीस उप निरीक्षक गट-ब (Police Sub-Inspector) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.


दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब (Sub Register) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो भरती शुल्क आमागास प्रवर्गातील – रु. 394/- मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील – रु. 294/-

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जुलै 2022

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !