इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-कार-मोटारसायकल अपघात: एक जण ठार

 कार-मोटारसायकल अपघात: एक जण ठार 



बीड : भरधाव कार व दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना  बीड-परळी महामार्गावर मैंदा येथे घडली. 


रविंद्र बळीराम चव्हाण ( वय २४ वर्ष ) रा. उतार तांडा मैंदा ( ता. बीड ) असे मयताचे नाव आहे. तो बीड कडून मैंदा येथे येत असताना वडवणी येथून येत असलेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. ०३ बी सी ०४५३ या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार व दुचाकी दुर फेकले गेले. गंभीर मार लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाला.  दुचाकी रस्त्याच्या खाली पडली होती. या अपघातानंतर जमाव संतप्त झाला. एकत्र येत बीड-परळी महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. धडक दिलेल्या कारची जमावाने तोडफोड केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या