MB NEWS-एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री

 एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री






 महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. आज सायंकाळी साडेसात वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती देवेंद्र फडणवस यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन सत्तेचा दावा करणारे पत्र सुपूर्द करण्यात आले त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा शिवसैनिक व राज्यात हिंदुत्ववादी सरकार बनवण्यासाठी एकनाथराव शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याचे सांगितले आपण सत्य बाहेर राहणार असून या सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार