MB NEWS-धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक



   परळी वैजनाथ, प्रतिनिधी 
         राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांनी आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेतले.
      दिवंगत भाजपा नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त सकाळपासूनच गोपीनाथ गडावर मुंडेप्रेमींनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर गोपीनाथ गडावर येऊन स्मृतिदिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईहून हेलिकॉप्टरने येऊन गोपीनाथ गडावर दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत अमरसिंह पंडित व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !