MB NEWS-रोलर रिले स्केटींग राष्ट्रीय स्पर्धेत परळी शहरातील मुलांनी मिळवली ९ पदकं

 रोलर रिले स्केटींग राष्ट्रीय स्पर्धेत परळी शहरातील मुलांनी मिळवली ९ पदकं 

परळी वैजनाथ, प्रतिनीधी

         औरंगाबाद येथे झालेल्या ३५ व्या रोलर रिले स्केटींग स्पर्धेत परळी शहरातील मुलांनी तब्बल ९ मेडल मिळवून परळीचे नाव उंचावले आहे.औरंगाबाद येथे दि. २७ ते २९ मे २०२२ दरम्यान झालेल्या नॅशलन (राष्ट्रीय) स्पर्धेत राज्या प्रमाणे  या राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा कायम ठेवला आहे.

          २०० मी. रेस या प्रकारात ६ ते ८ वयोगटात:राजदीप प्रविण कोमटवार प्रथम (गोल्ड मेडल),पियुष प्रदीप चव्हाण ४ ते ६ वयोगटात (गोल्ड मेडल),नमन अभिजीत आवस्थी १० ते १२ वयोगटात (गोल्ड मेडल),पंकज वाल्मीक मुंडे १२ ते १४ वयोगटात (गोल्ड मेडल), प्रितेश रमेश व्हावळे १० ते १२ वयोगटात (गोल्ड मेडल), ३०० मीटर रिले रेस प्रकारात: राजदीप प्रविन कोमटवार (गोल्ड), पियुष प्रदीप चव्हाण (सिलव्हर), नमन अभिजीत आवस्थी (सिलव्हर),प्रितेश रमेश व्हावळे (सिलव्हर) या पाच खेळाडुंची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

         या निवडीबद्दल प्रशीक्षक व कोच, सचिव : विनोद दादेवाड सर, संघटना अध्यक्ष : बाबा मुंडे, कोषाध्यक्ष: सचिन मुंडे, श्री. डी. एन देवकते साहेब: महाराष्ट्र राज्य विज तांत्रीक कामगार संघटनेचे केंन्द्रीय अध्यक्ष, वामन शेंडगे :: महाराष्ट्र राज्य विज तांत्रीक कामगार संघटनेचे (झोन अध्यक्ष)चेतन रणदिवे : संचालक राष्ट्रीय विज कर्मचारी सहकारी पतसंस्था परळी वै. सतिश जगताप अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. सोमनाथ मुंडे सर, व्यंकटेश जोशी सर, रमेश चव्हाण सर, प्रविण कोमटवार, प्रकाश ढेकणे, गणेश उपरे, सचिन पुरी, अक्षय कोपले, रितेश गायकवाड, विशाल जगताप, अकाश मुंडे राहुल बारटक्के, वैभव जगताप यांनी पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

.

🏵️ *परळीत अभिनव पद्धतीने जयंती: राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक व साडीचोळीने श्रृंगार...!*

 एकाकडून गोळीबार;एक जखमी*

• खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

• 🏵️ *परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी...... !* 👉 *_यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे_*

• 🏵️ *परळीत पारंपरिक पद्धतीने शनैश्वर जन्मोत्सव; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह भाविकांनी घेतले दर्शन.*

•  *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर आशा आक्रमक;मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.

• 🛑 विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या "या" दिग्गजांना मिळेल संधी?

• *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही -धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🛑 परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; 

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• 🏵️ *राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!:-भिवा बिडगर,परळी वैजनाथ.*


जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार