MB NEWS-परळीतील उड्डाणपूलावरील वाहतूक सुरळीत

 परळीतील उड्डाणपूलावरील वाहतूक सुरळीत 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..... डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलावर दुपारी ४.१५ वा. झालेली वाहतूक कोंडी काही वेळानंतर खुली झाली आहे.बंद पडलेली बस काढण्यात आली आहे.

Click:🔸कृपया या लिंकवर क्लिक करा आणि MB NEWS चे युट्यूब चॅनल *सबस्क्राईब* करा.🙏🙏🙏

    शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीरेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दुपारी ४.१५च्या सुमारास पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले. बंद पडलेल्या बसला दुरुस्त करून एसटी प्रशासनाने ही बस या ठिकाणांहून काढली.त्यानंतर वाहतूक पुन्हा पुर्वपदावर आली.त्यामुळे नागरीकांना काहीसे हायसे वाटले.

संबंधित बातम्या:-

• क्लिक करा 

🛑 *एसटी बस बिघडली अन् परळीच्या उड्डाणपूलावर पुन्हा"ट्राफिक जाम"* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार