इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-_लावण्याई पब्लिक स्कूलचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्थलांतर व शुभारंभ_

 गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी शिक्षण मिळावे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी



 लावण्याई पब्लिक स्कूलचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्थलांतर व शुभारंभ

 

Click & watch: पहा(video): लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ कार्यक्रम.









परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     शिकणे म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही तर गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकासाचे साधन म्हणजे खरे ज्ञान असून अशा प्रकारचा विकास शाळांमधून झाला पाहिजे असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.

क्लिक करा व वाचा:•नगर परिषद निवडणूक• फिक्स झालं.....कोणती जागा कोणासाठी आरक्षित

    शहरातील नावाजलेल्या लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर - शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.अंबेबेस, डॉ. टिंबे हॉस्पिटल शेजारी, हनुमान व्यायाम शाळेजवळ, परळी वैजनाथ. येथे रविवार, दिनांक १२ जून २०२२ रोजी लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वै. बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष जाबेरखाँ पठाण, जेष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे ,बालरोग तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे ,डॉ. आनंद टिंबे,नारायणदेव गोपनपाळे, माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले , माजी नगरसेवक प्रा. विनोद जगतकर , नगरसेवक अनिल आष्टेकर, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, देवराव कदम, संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकरअप्पा गिरवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फित कापुन उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या वाटचालीला सदीच्छा व्यक्त केल्या.

क्लिक करा व पहा: 🏵️ मराठी अभिनेत्री कल्याणी जाधव म्हणते...... म्हणून मला परळीत प्रसन्न वाटलं" !

      या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक,नागरिक,महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष अनंत कुलकर्णी , प्राचार्या अस्मिता गोरे ,पूजा बिडवे पदमा चांडक, हर्षदा परदेशी, कविता विधे, सुषमा देशमुख, किशन हले, शेख सर,दिपक कुलकर्णी आदींनी मान्यवरांचा सत्कार केला.















-------------------------------------------------------------

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._

• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत

• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप

• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!

या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या