MB NEWS-पंकजा मुंडेंबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.. म्हणाले ......

 पंकजा मुंडेंबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.. म्हणाले " आम्ही एक परिवार, नेहमीच संपर्कात,काळजी करु नका."



मुंबई....

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच्या नावाची चर्चाही जोरात झाली. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांचं नाव यावेळीही मागे पडलं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यात विविध भागात पंकजा मुंडे समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. अशावेळी पत्रकारांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे नाराज आहेत का? असा सवाल केला. त्यावर फडणवीस यांनी भाजप एक परिवार आहे आणि आम्ही सगळे या परिवाराचे सदस्य आहोत, तुम्ही काळजी करू नका असं उत्तर दिलं.

क्लिक करा व वाचा:•नगर परिषद निवडणूक• फिक्स झालं.....कोणती जागा कोणासाठी आरक्षित

     विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा डावललं गेल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, ‘पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. तिथे आता निवडणूकही आहे. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, तुम्ही काळजी करु नका. भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे, आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत’.

-------------------------------------------------------------

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._

• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत

• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप

• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!

या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !