MB NEWS-स्वाती पाटील ची क्रिकेट स्पर्धसाठी निवड

 स्वाती पाटील ची क्रिकेट स्पर्धसाठी निवड









डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ औरंगाबाद च्या महिला क्रिकेट संघात निवड झाली असून सदरील वेस्टझोन स्पर्धा जयपुर या ठिकाणी २०जून पासून सुरु होणार या स्पर्धेसाठी विद्यापीठात १५ जुन ते १९ जून या काळात शिबीर होणार आहे स्वाती पाटील ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये बी. कॉम. द्वितीय वर्ष मध्ये शिक्षण घेत आहे स्वाती ने महाराष्ट्र क्रिकेट असोशियशन च्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे स्वाती ला मोहित परमार माही परमार,स्वप्नील कोकाटे हे अबांजोगाई क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण देत आहेत तसेच स्वाती ही या स्पर्धेसाठी अबांजोगाई मधून या वर्षी एकमेव खेळाडू आहे

स्पर्धेसाठी माननीय श्री दत्तात्रय आबा पाटील प्रमुख महाविद्यालय विकास समिती अंबाजोगाई प्राचार्य डॉ शिवदास शिरसाठ  डॉ. नरेंद्र काळे,प्रा भारत पल्लेवाड अनंत कर्णावट, संतोष कदम,नागेश औताडे,हरिश रुपडा, शुभम लखेरा,राजेंद्र देशपांडे,विनोद गगणे,भालचंद्र डोके, डॉ असद जानुल्ला आदेश कर्णावट यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार