MB NEWS-रामराव त्रिंबकराव कुलकर्णी यांचे निधन

 रामराव त्रिंबकराव कुलकर्णी यांचे निधन




परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)

           येथील पद्मावती गल्लीतील रहिवासी रामराव त्रिंबकराव कुलकर्णी (वय ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (ता.२४) सकाळी राहत्या घरी निधन झाले.

             रामराव कुलकर्णी यांच्यावर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी १ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. रामराव कुलकर्णी यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्विय सहाय्य अंकित कुलकर्णी यांचे ते वडील होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!