MB NEWS-बैलगाडीवर मोटारसायकल आदळून दोन ठार

 बैलगाडीवर मोटारसायकल आदळून दोन ठार



अंबाजोगाई - उभ्या असलेल्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी होऊन ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी सात वाजता अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर उजनीपाटी जवळ झाला.

Click: • 🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स

सुरेश नरहरी गायकवाड (वय ४५, रा.किनगाव) व शेख जावेद शेख अल्लाबक्ष उर्फ पेंटर (वय ३८, रा. किनगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. धर्मापुरी येथील लग्न आटोपून ते दोघे सायंकाळी दुचाकीवरून (एमएच २४ एझेड ९७६१) किनगावकडे निघाले होते. सायंकाळी सात वाजता ते उजनीपाटी जवळ आले असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बैलगाडीला त्यांनी पाठीमागून भरधाव वेगात धडक डीलुई. या अपघातात मोटार सायकल चालक सुरेश गायकवाड व पाठीमागे बसलेले शेख जावेद शेख अल्लाबक्ष हे दोघेही गंभीर जखमी झाले.

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, अंबाजोगाई अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.

------------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.






या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार