MB NEWS-13 जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची सोडत

 13 जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची सोडत 






परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गण व गटांच्या आरक्षणाबाबतची सोडत दिनांक 13 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

क्लिक करा व पहा:● *संस्कार दिंडी:परळीत आज "विठ्ठल नामाची शाळा भरली".....!* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

         बुधवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. तर तहसील कार्यालय परळी वैजनाथ येथे पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. विविध प्रवर्गांच्या राखीव जागांसाठी ही सोडत होणार आहे. या सोडतीसाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे.

🔵 हे देखील वाचा पहा

क्लिक करा व वाचा:आषाढी एकादशीनिमित्त शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख >>>>>अवघी दुमदुमली पंढरी

क्लिक करा व पहा: ● तीन दिवसाच्या पावसाने रानं थळथळली...नदी, नाले,ओढे खळखळली. MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा.

 क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !