MB NEWS-दिव्य ज्योति जाग्रती संस्थानचा 17 जुलैला गुरूपोर्णिमा उत्सव

 दिव्य ज्योति जाग्रती संस्थानचा 17 जुलैला गुरूपोर्णिमा उत्सव



परळी/प्रतिनिधी

दिव्य ज्योति जाग्रती संस्थान शाखा लातूरच्या वतीने परळी वैजनाथ येथे रविवार दि.17 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गुरू पोर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

क्लिक करा व वाचा:आषाढी एकादशीनिमित्त शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख >>>>>अवघी दुमदुमली पंढरी

प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेतून परळी वैजनाथ येथे रविवार दि.17 जुलै रोजी सकाळी 9 वाजता हालगे गार्डन, वैद्यनाथ मंदिरजवळ, दिव्य ज्योति जाग्रती संस्थानचा गुरू पोर्णिमा उत्सव होणार आहे. या कार्यक्रमात सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रेरणेतून दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने प्रवचन, संकीर्तन तसेच विविध धार्मीक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिव्य ज्योति जाग्रती संस्थान परळीच्या वतीने करण्यात येत आहे.

क्लिक करा व पहा: ● तीन दिवसाच्या पावसाने रानं थळथळली...नदी, नाले,ओढे खळखळली. MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !