परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी महापूजेसाठी आज रात्री पंढरीत येणार ;पहाटे महापूजा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी महापूजेसाठी आज रात्री पंढरीत येणार ;पहाटे महापूजा 


  

पंढरपूर, दि. ८- आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीत येणार आहेत.रात्री ११.३० वाजता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे.

क्लिक करा व पहा:● *संस्कार दिंडी:परळीत आज "विठ्ठल नामाची शाळा भरली".....!* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

आज (शनिवारी) रात्री ८.४५ वाजता पुणे विमानतळ येथून मोटारीने ते पंढरपूरकडे निघणार आहेत. रात्री ११.३० वाजता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. शनिवारी रात्री ११.३५ वाजता शासकीय विश्रामगृहात पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी'चा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवारी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० दरम्यान श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.


         पहाटे ५.३० वाजता पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर पहाटे ५.४५ वाजता पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटांचे लोकार्पण मुख्यमंत्री करणार आहे.सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील 'सुंदर माझे कार्यालय' या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११.४५ वा. पंढरपूर पंचायत समिती येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वा. पंढरपूर येथे शिवसेनेच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृहातून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

🔵 हे देखील वाचा पहा

क्लिक करा व वाचा:आषाढी एकादशीनिमित्त शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख >>>>>अवघी दुमदुमली पंढरी

क्लिक करा व वाचा:*13 जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची सोडत*

क्लिक करा व पहा: ● तीन दिवसाच्या पावसाने रानं थळथळली...नदी, नाले,ओढे खळखळली. MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा.

 क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!