MB NEWS-नगरपरिषद निवडणूक जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

 नगरपरिषद निवडणूक जाहीर; १८ ऑगस्टला मतदान



       


राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर राज्यनिवडणूक आयोगाने जाहीर केला असून यात बीड, जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांसाठी ऑगस्टमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमांची घोषणा अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, धारूर आणि गेवराई नगरपालिकांच्या समावेश आहे.

Click &watch:● *हलकासा पाउस- गरमागरम चहा,धनंजय मुंडे अन् साधेपणा.....!* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

    या नगरपालिकांसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार आहे. यासाठीच निवडणूक कार्यक्रम २० जुलै रोजी जाहीर होणार आहे. तर २२ ते २८ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ४ ऑगस्टपर्यंत माघार घेता येणार असून १८ ऑगस्टला मत्तदान आणि १९ ला  मतमोजणी होणार आहे.


🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार