इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:- धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन:एका क्लिकवर विविध लेख, बातम्या,अभिष्टचिंतन जाहिराती

धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन:एका क्लिकवर विविध लेख, बातम्या, अभिष्टचिंतन जाहिराती.....

     राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे माजी पालकमंत्री आ. धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अग्रभागी असलेले नेतृत्व. दातृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचा अनोखा संगम असलेले व्यक्तिमत्त्व आहे. १५ जुलै आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस.यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!- -      -संपादक

_______________________________


_______________________________

वाल्मीक (अण्णा) कराड यांचा लेख >>>>>>धनंजय मुंडे: माझे दैवत...!

https://bit.ly/3IS5qbD

_______________________________

■ आ.धनंजयजी मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात>>>>>> वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

https://youtu.be/ujNipqG725A

_______________________________

● मा.आ.श्री. धनंजयजी मुंडे साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात.    >>>>>>>>>

अजय मुंडे(गटनेते जि.प.बीड)*

अभय मुंडे (युवानेते रा. काँ.परळी वै.)

https://youtu.be/1utcYRtbh0k

_______________________________

• _मोहन साखरे यांचा लेख>>>>>>>>माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!

https://bit.ly/3AOkEfp

_______________________________

● आ.धनंजयजी मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात: कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वै.

https://youtu.be/kOKfrJukzcU

_______________________________

सुधीर सांगळे, बीड यांचा लेख>>>> कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल

https://bit.ly/3ceUU1y

_______________________________

● आ.धनंजयजी मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात>>>> >>> राजाभाऊ पौळ तालुकाध्यक्ष सं.गां.नि. समिती, संचालक कृ.उ.बा.स. परळी वै.

https://youtu.be/suMzTvlLZOk

_______________________________

● बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी लिहलेला अभिष्टचिंतन लेख>>> >> धनंजय मुंडे :परळी शहराचे भाग्यविधाते

https://bit.ly/3z4AZeI

_______________________________

●  भक्तराम फड यांचा लेख 》》वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे

https://bit.ly/3IDPkSH

_______________________________




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!