MB NEWS-दुर्दैवी! अंबाजोगाई येथील रहिवासी विद्यार्थ्याचा सोलापूरच्या हिप्परगा तलावात बुडून मृत्यू

 दुर्दैवी! अंबाजोगाई येथील रहिवासी विद्यार्थ्याचा सोलापूरच्या हिप्परगा तलावात बुडून मृत्यू






सोलापूर: हिप्परगा तलाव परिसरात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.मयत मुलगा अंबाजोगाई येथील आहे.

 

आदित्य अजित चव्हाण (वय 21, रा. अंबाजोगाई) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. केगाव येथील डेंटल कॉलेजमध्ये आदित्य पहिल्या वर्षाला शिकायला होता. काल गुरुवारी सायंकाळी आदित्य त्याच्या मित्रांसमवेत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेला होता.


तलाव परिसरात फिरताना अचानक पाय घसरून आदित्य पाण्यात पडला. गाळामध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. आज शुक्रवारी सकाळी आदित्यचा मृतदेह सापडला.


मूळचा आंबाजोगाई येथील असलेला आदित्य केगाव येथील डेंटल कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याच्या घरी आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे.हिप्परगा तलाव परिसरात गेल्यानंतर आदित्यने त्याच्या मोबाईलवरून आईसोबत संवाद साधला होता. 

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !