MB NEWS-शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड

 शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड 



परळी - येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नानाभाऊ पोळ यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    गेल्या एक वर्षापासून परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. ग्रामीण पोलीस स्टेशन येथील सत्कार प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक खोडेवाड साहेब , गणेश यरडवार , सुनील अन्नमवार, रामचंद्र केकान, लक्ष्मण टोले , विनोद कदम, व्यंकट डोलणे, नामदेव चाटे, नवनाथ हरेगावकर , रमेश तोटेवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी नेहा करवंदे, मायादेवी कांबळे , भाग्यश्री डाके, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार