परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट

 'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट 



  मुंबई......

      राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात फाईलचा ढिग पडल्या बाबतचा एक व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला.याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत वास्तविकता सांगितली आहे.

क्लिक करा: *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे*

       आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,"सामान्य प्रशासन विभागाने सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या मंत्री कार्यालयातील सर्व नस्त्या जमा करून उर्वरित रद्दी नष्ट करून कार्यालय रिकामे करून देण्याचा प्रघात आहे. कार्यालयीन कर्मचारी रद्दी नष्ट करण्यासाठी संकलन करत असताना कुणीतरी खोडसाळपणाने एक व्हीडिओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे समजले. चुकीच्या पद्धतीने मांडणी करून पसरवल्या जात असलेल्या त्या व्हीडिओवर कृपया दुर्लक्ष करावे व प्रसिद्धी देऊ नये, ही नम्र विनंती."

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा:*एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने,"म्हणाले....*

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*

क्लिक करा:*एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री*

क्लिक करा:*अखेर उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा*

क्लिक करा:🔴 🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का*

क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!


क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

क्लिक करा:🔴 🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?*


क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब


• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

• क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल


*...तर दांडे हातात घेऊ- आबासाहेब पाटील*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!