MB NEWS-पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे निधन

 पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे निधन 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

शहरातील येथील पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे शुक्रवारी (दि.29) जुलै रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते.


हिंदनगर येथील पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे राहत्या घरी दुः खद निधन. साप्ताहिक त्रिशुलचे संपादक सिद्धलिग कनके यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ,दोन मुले  असा परीवार आहे. कनके परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !