MB NEWS -अक्षय ओमप्रकाश सारडा सीए परीक्षेत उत्तीर्ण; सर्व स्तरातून अभिनंदन

अक्षय ओमप्रकाश सारडा सीए परीक्षेत उत्तीर्ण



 सर्व स्तरातून अभिनंदन



परळी वै. दि. १८  येथील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यकर्ते, परळी न.प. चे माजी बांधकाम सभापती महेश अर्बन को-ऑप. बँकेचे संचालक  ओमप्रकाश सारडा यांचे सुपुत्र श्री. अक्षय सारडा हे औरंगाबाद येथून सी. ए. ची परीक्षा उतीर्ण झाले.

    या यशाबद्दल त्यांचा परळी वै. येथील महेश अर्बन को-ऑप बँक लि. तर्फे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपाध्याय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेचे संचालक श्ओमप्रकाश सारडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाध्ये व शाखाधिकारी श्री. कुलकर्णी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार