इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळीत पोलीसांची गुटख्यावर कारवाई

 परळीत पोलीसांची गुटख्यावर कारवाई



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांनी गुटख्यावर कारवाई केली आहे.या कारवाईत ४० हजाराचा माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

      क्लिक करा व पहा:● *संस्कार दिंडी:परळीत आज "विठ्ठल नामाची शाळा भरली".....!* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

      फिर्यादी पो.काॅ. नितीन वसंत  आतकरे  यांनी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की दि.09/07/2022 रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  जिरेवाडी  येथे आरोपींकडून प्लास्टीकचे पुडे प्रति राजनिवास पान मसाला पुडा किमती 200/-रु प्रमाणे एकुण राजनिवास पान मसाला (गुटखा) पुडे किंमती 40.000 मिळुन आला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 हे देखील वाचा पहा

क्लिक करा व वाचा:आषाढी एकादशीनिमित्त शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख >>>>>अवघी दुमदुमली पंढरी

क्लिक करा व वाचा:*13 जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाची सोडत*

क्लिक करा व पहा: ● तीन दिवसाच्या पावसाने रानं थळथळली...नदी, नाले,ओढे खळखळली. MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा.

 क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!