सोनिया गांधी यांच्या मातोश्रींचे निधन

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या आई श्रीमती पाओला माइनो यांचे शनिवारी 27 ऑगस्ट, 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!