रानबा गायकवाड यांना बंधूशोक;रविवारी सकाळी अंत्यसंस्कार



परळी (प्रतिनिधी)

    ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रानबा गायकवाड यांचे मोठे बंधू अनुरथ यादव गायकवाड यांचे आज शनिवार रोजी पुणे येथे सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले

 त्यांच्यावर उद्या सकाळी आठ वाजता शांतीवन स्मशानभूमी भीम नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        अनुरथ गायकवाड हे फुले, शाहू ,आंबेडकर, चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचे योगदान राहिले आहे. पुणे येथे   अल्पशा आजाराने आज शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचे निधन झाले.

             रविवारी सकाळी अंत्यसंस्कार

    अनुरथ गायकवाड यांच्या पार्थिवावर उद्या रविवार सकाळी आठ वाजता भिम नगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !