थर्मलजवळील जिलेटिन स्फोट: आणखी एक आरोपी अटक

परळी : थर्मलजवळील जिलेटिन स्फोट प्रकरणी आणखी एक आरोपी आज अटक करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी  मंगळवारी आणखी एकास अटक केली. पोखराज सुखदेव गुजर ( रा. लोणी ता परळी मुळगाव राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी  दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे.


राख उपसा करण्यासाठी  जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता अटक आरोपीची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, सोमवारी एटीएसच्या मुंबई, औरंगाबाद व बीड येथील अधिकाऱ्यांनी व बॉम्ब शोध व नाशक पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !