ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा



बीड : मोबाईलवर फोन करून ओटीपी विचारत डिड लाख रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

     याबाबत अधिक महिती अशी, राहुल अच्यूतराव कदम (रा. शिवाजीनगर, बीड) हे पुणे येथे नोकरीला आहेत. 15 ऑगस्ट रोजी बीड येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एकाने फोन करून ‘तुम्हाला लिंक पाठवली आहे, त्या लिंकद्वारे केवायएसी अपडेट करून घ्या, त्यामध्ये आलेला ओटीपी मला सांगा’, असे सांगितले. सुशिक्षित नोकरदाराने कशाचीही पडताळणी न करता आलेला ओटीपी त्या भामट्याला सांगीतला आणि त्याच्या अकाऊंटवरून 1 लाख 39 हजार 900 रुपये कपात झाले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. आपल्या फसवणूक झाल्याचे राहूल कदम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस गाठून भामट्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

VIDEO News

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार