MB NEWS-बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांना ग्रंथ भेट उपक्रम*

 *बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांना ग्रंथ भेट उपक्रम*


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

      परळी शहराचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वंभर देशमुख यांच्या वतीने शाळांना ग्रंथ भेट उपक्रम राबविण्यात आला.


     बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त गोविंदा गोविंदा इंटरप्राईजेस चे संचालक विश्वंभर देशमुख यांनी शहरातील विविध शाळांना ग्रंथ भेट दिले. शहरातील लावण्याई पब्लिक स्कूल व माय छोटा स्कूल या शाळेतील शिक्षकांना त्यांनी ग्रंथ भेट दिले. यावेळी विश्वंभर देशमुख यांच्यासह डॉ.आनंद टिंबे ,प्रताप धर्माधिकारी , चारुदत्त करमाळकर,अतुल नरवाडकर, गिरीश प्रयाग, प्रमोद औटी, दिनेश लोंढे, अभय लोणीकर, आनंत कुलकर्णी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


-------------------------------------------------------

Video News :


Clik: ■ *आज दुपारी चार वाजता आर्य समाज मंदिरात संस्कृत दिन समारोह*


Click &watch:■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*



Click &watch:*परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली*

Video News :


Click: *औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण सुरू*



Click:*मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पाळले नसल्याने नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पुन्हा आमरण उपोषणाची वेळ* • _पैसे मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार_




--------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार